Wednesday, August 3, 2011

Kasab 2?

Image Courtesy: Hemant Morparia

2 comments:

स्वप्निल देमापुरे Ransangram said...

Read my article
"मला कसाब व्हायचंय"
आपला जावाई म्हणजे कासाब बरं का! जावाई याच्या साठी म्हणतोय कारण आपल केंद्र सरकार बायको सारखं त्याच्याखाली लोळतांना, आणि भाऊजींचे लाड पुरवण्यासाठी मेहुणीने तडफडावं तशी न्याय व्यवस्था आपल्याला त्यांची लाड पुरवतांना दिसतॆ आहे. म्हणुन कसाब ला जावाई म्हतोयं. त्यातही त्याला मिळालेली प्रसिद्घि ति केवढी, तो सकाळी किती वाजता ऊठला, त्यानी काय नास्टा केला, तो काय जेवला, त्याने दिवसंभर काय केलं, कधी झोपला, येवठंच नव्हे तर त्याला शिखं आली तरी चार चार Doctor हजर, ईथे सामान्य माणुस आपली न्यायालयात खटला लढायला चागंला वकिल करता येत नाही म्हणुन खटला हरतो, पंरतु या कसाबला गरज नसतांनाही वकिल देण्यासाठी जिवाचं राणं केलंय, काही दळभद्री पुढाकार घेतांतही, कसाब सारख्यांच्याच बाबतीत बरा आठवतो यांना मानवाधीकार. म्हणुन म्हणतोय मला कसाब व्हायचंय,

Swapnil Demapure said...

http://ransangram.blogspot.com

LinkWithin

Blog Widget by LinkWithin